Skip to content

जन कल्याण हेच आमचे ध्येय

रोहिणी ई-ग्राम संसद, धुळे, महाराष्ट्र

Rohini E-Gram Sansad, Dhule, Maharashtra

सेवा / तक्रार

ग्राम संसद रोहिणी वेबसाइट – ऑनलाइन सेवा / तक्रार

ग्राम संसद रोहिणी संकेतस्थळावर नागरिकांसाठी विविध प्रकारच्या तक्रारी ऑनलाइन नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. खालील तक्रारी आपण सहजपणे ऑनलाइन सादर करू शकता.

नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेऊन आपली तक्रार तत्काळ आणि सोप्या पद्धतीने नोंदवावी, अशी विनंती करण्यात येत आहे.