Skip to content

जन कल्याण हेच आमचे ध्येय

रोहिणी ई-ग्राम संसद, धुळे, महाराष्ट्र

Rohini E-Gram Sansad, Dhule, Maharashtra

मनरेगा

 ग्राम संसद रोहिणी वेबसाइट – ऑनलाइन अर्ज सेवा

ग्राम संसद रोहिणी संकेतस्थळावर नागरिकांसाठी विविध अर्ज ऑनलाइन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. खालील अर्ज आपल्याला ऑनलाइन सुलभपणे करता येतील.

नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेऊन आवश्यक अर्ज ऑनलाइन सादर करण्याची विनंती करण्यात येते.