Skip to content

जन कल्याण हेच आमचे ध्येय

रोहिणी ई-ग्राम संसद, धुळे, महाराष्ट्र

Rohini E-Gram Sansad, Dhule, Maharashtra

डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड

आपण माहिती भरण्यास सक्षम असल्यास तर स्वतः नोंदणी करून दाखला संपादन करू शकतात त्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

आपणास वरील माहिती प्रक्रिया करण्यास काही अडचणी येत असल्यास तर आपण ग्रामपंचायत विभागा कडे अर्ज करू शकतात त्यासाठी खालील फॉर्म भरणे आवश्यक.

आपण डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड परवानगी साठी खाली दिलेल्या ऑनलाइन फॉर्म मध्ये अर्ज करू शकता. त्यासाठी कृपया अगोदर ४५/- अर्जाची फी ऑनलाइन प्रणाली द्वारे येथे दिलेला QR कोड स्कॅन करून अदा करावी व त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. सोबत येणारा UTR नंबर देखील कॉपी करून ठेवा. आपणास फॉर्म भरतांना स्क्रीनशॉट व UTR नंबर भरणे अनिवार्य आहे. 

सर्व माहिती भरणे आवश्यक*
45/- रुपये शुल्क भरणे आवश्यक व शुल्क भरल्याची पावती उपलोड करून त्या नंतर UTR नंबर खाली दिलेल्या रकाण्यात भरावा. माहिती काळजी पूर्वक भरावी (*)

आपला अर्ज ग्रामपंचायत कार्यालयाकडे ऑनलाईन प्राप्त झाला असून पुढील 5 दिवसात आपल्या मागणी नुसार दाखला आपणास उपलब्ध केला जाईल. धन्यवाद.