Skip to content

जन कल्याण हेच आमचे ध्येय

रोहिणी ई-ग्राम संसद, धुळे, महाराष्ट्र

Rohini E-Gram Sansad, Dhule, Maharashtra

व्यवसाय परवाना प्रमाणपत्र

आपण व्यवसाय परवाना प्रमाणपत्र साठी खाली दिलेल्या ऑनलाइन फॉर्म मध्ये अर्ज करू शकता. त्यासाठी कृपया अगोदर 59/- अर्जाची फी ऑनलाइन प्रणाली द्वारे येथे दिलेला QR कोड स्कॅन करून अदा करावी व त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. सोबत येणारा UTR नंबर देखील कॉपी करून ठेवा. आपणास फॉर्म भरतांना स्क्रीनशॉट व UTR नंबर भरणे अनिवार्य आहे. 

सर्व माहिती भरणे आवश्यक*
सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत